समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर वाळूचा बंगला बांधण्याचा मोह झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर वाळूचा बंगला बांधण्याचा खेळ हा लहान मुलांचा आहे. पण पांढरी, भुसभुशीत वाळू बघितल्यावर
आपल्यातील बालपण जागे होते. मनाला अगदी वेड लागते. काळाच्या मागे जात आपण तेथील वातावरणात हरखून जातो.
वाळूपासून तयार करण्यात आलेले काही अप्रतिम बंगले आम्ही आपल्यासाठी सादर केले आहेत. त्यातील कलाकुसर बघितल्यावर एखाद्या कलाकारानेच ते घडवलेले असावेत, असे मनात येते. आणि ते तेवढेच खरे आहे.
तर चला मित्रांनो, पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, बाळेचे अप्रतिम बंगले.... तुम्ही नजर राहिल खिळून...
सौजन्य- Architecture & Design Magzin facebook page