आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरकमय सौदी; 4 साक्षिदारांशिवाय बलात्काराच्या ओरापीला नाही शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांच्या अधिकारासंबंधी अतिशय कडवट देश म्हणून सौदी अरबची ओळख आहे. मात्र, गेल्या आठवड्यात येथे महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार आणि इतर अन्यायांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने एक कायदा तयार करण्यात आला आहे. महिलांच्या पेहरावाच्या दृष्टीने अतिशय वाईट समजल्या जाणा-या या देशात हा कायदा एक बदल समजला जाऊ शकतो. मात्र, खरोखर येथील महिला कौटुंबिक अत्याचाराविरोधात तक्रार करु शकतील का, याबद्दल आताच काही सांगणे घाईचे होईल. हा कायदा महिला मुक्तीच्या दिशेने एक पाऊल आहे. कारण अजूनही येथे 10 वर्षांच्या मुलीचे लग्न लावून दिले जाते आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबाबतही विवेकी समाजाला न पटणारा कायदा अस्तित्वात आहे. अशाच काही कायद्यांबद्दल वाचा, पुढील स्लाइडमध्ये...