आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Its Beauty: सौदी अरेबियामधील शेतीचे हवाई छायाचत्रिण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरेबियामधील उत्तरेस असलेल्या विशिष्‍ट आकारातील शेतींची छायाचित्रे वॉशिंग्टनचे मुक्त पत्रकार ब्रँडन स्मियालोव्हस्की यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्यासमवेत सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना काढले.
ब्रँडन खिडकीतून जमिनीवरील दृश्य न्याहाळत असताना, या गोलाकार शेतांनी त्यांचे लक्ष वेधले. हिरवीगार शेते पाहून त्यांना आश्चर्य वाटले. कारण हा भाग कोरडा आणि शुष्क समजला जातो.

imgur.com