आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण करत त्याने तोडला आईचा दात, दाताच्या बदल्यात दात देण्याची कोर्टाने दिली शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साउदी आरबमधील कोर्टाने एक व्यक्तीला आईला मारहाण केल्यामुळे पाच वर्षाची सजा आणि 2400 कोडे मारण्याची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीने आईला मारहाण केल्यामुळे त्याच्या आईचा एक दात तुटला होता. त्यामुळे कोर्टाने त्याचाही एक दात काढण्याची त्याला शिक्षा दिली आहे. अवयवच्या बदल्यात अवयवच या कायद्यानूसार हि शिक्षा देण्यात आली आहे.
बकौल साउदी अरबमधील 'ओकेज'च्या वर्तमानपत्राच्या बातमीनूसार मक्का धार्मिक कोर्टच्या जज तुर्की अल कर्नी यांनी ही शिक्षा ठोठावली आहे.
जजच्या मते त्याला रोज 40 कोडे मारले जातील आणि 60 दिवस असे करण्यात येईल. विशेष म्हणजे, त्याला सार्वजनिक ठिकाणी कोडे मारले जातील.