आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saudi Prince Flying Palace In Airbus A380, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौदी अरबच्या राजकुमाराने खरेदी केला होता \'उडता राजमहाल\', आलिशान घरासारखे दिले रूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फ्लाईंग पॅलेस रूपातील ए 380 विमान) - Divya Marathi
(फ्लाईंग पॅलेस रूपातील ए 380 विमान)
इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरबमधील राजघराण्‍याचे राजकुमार अलवालिद बिन लाल जगातील श्रीमंतात गणना केली जाते. त्यांच्या जवळ मार्च 2010मध्‍ये 1080 अब्ज रूपय इतकी संपत्ती होती. अलवालिद यांनी फ्लाईंग पॅलेसची (उडते राजमहाल) कल्पना केली होती. यासाठी त्यांनी अत्याधुनिक ए 380 असे जंबो विमान खरेदीची ऑर्डर दिली. तत्पूर्वी विमान कंपनीला अनेक बाबींसाठी संशोधन करायचे होते. विमानात राजकुमाराच्या इच्‍छेनुसार पंचतारांकित हॉटेलासारखी व्यवस्था हवी होती. अलवालिद यांनी ऑर्डर दिली आणि मीडियांने त्याला नाव दिले फ्लाईंग पॅलेस. खूप प्रचार झाल्यानंतर राजकुमारांनी काही दिवसानंतर त्याला विकले. त्यातून आलेल्या पैशाची गुंतवणूक त्यांनी इतरत्र केली.

गुंतवणूकीमुळे राजकुमाराच्या संपत्तीत उत्तरोत्तर वाढ होत गेली. ती त्यांच्या मृत्यूपर्यंत. फ्लाईंग पॅलेस का विकण्‍यात आले याच्याबाबत राजकुमारांने खुलासा केला नाही. आतापर्यंत ए380 विमानाला आरामदायी असे रूपडे दिलेच नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा फ्लाईंग पॅलेसची छायाचित्रे.....