आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ससोबांना वाचवण्यासाठी मूक निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - कापसासारख्या मऊ सशाला वाचवण्यासाठी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये गुरुवारी वन्य जीव संरक्षण संघटना ‘एल 214 ’च्या कार्यकर्त्यांनी मूक निदर्शने केली.
100 सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातामध्ये मृत ससे होते.

कशासाठी?
कोंबड्यांप्रमाणेच सशांचे उत्पादन, विक्री करणार्‍या कंपन्या औषधे, प्रतिजैविकांचा अतिवापर करतात त्यामुळे ससे मृत्युमुखी पडतात.हा वापर कमी करावा यासाठी ही निदर्शने करण्यात आली.

छायाचित्र :पॅरिसच्या त्रोकॅदेरो प्लाझा भागात आयफेल टॉवरच्या पार्श्वभूमीवर सशांचे मृतदेह हातात घेऊन उभे राहिलेले एल 214 संघटनेचे कार्यकर्ते.