ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील छायाचित्रकार अॅडमने हे छायाचित्र काढले आहे. फायरब्रिगेडच्या जवानाने
आपला जीव धोक्यात घालून ब्लॅक हेज नावाच्या एका १३ वर्षीय मुलाचे प्राण वाचवले. हा मुलगा १३ मीटर उंच असलेल्या पर्वतावरून खाली कोसळल्याने बेशुद्धावस्थेत पडला होता. त्या जवानाने त्याला स्ट्रेचरच्या साह्याने हेलिकॉप्टरमध्ये पोहोचवले होते. guardian.com