आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युनानच्या बेटावर "गुप्त शहर'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युनानच्या समुद्रात असलेल्या मानेमवासिया बेटाच्या तिन्ही दिशांनी पाहिले तर तेथे सुनसान परिसर दिसतो; परंतु दक्षिण दिशेस पाहिल्यानंतर कळते की, येथे एक सुंदर शहरसुद्धा आहे. याला सिक्रेट सिटीसुद्धा म्हटले जाते.
या बेटावरील उंच खडक खूप दूर अंतरावरून दिसतात. मुख्य शहरास येथे पोहोचण्यासाठी एक रस्ता असून तो मानेमवासियाकडे जातो. येथील इमारती व घरे दगडापासूनच बनलेली आहेत. त्यांना खूप साचेबद्धरीत्या वर्तुळाकार दिला गेला आहे. त्यामुळे त्या अधिकच सुंदर दिसतात.