आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amazing: थेम्स नदीवरील काचेच्या पुलावरुन पाहा लंडनचे विहंगम दृश्‍य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - छायाचित्रमध्‍ये लंडनमधील थेम्स नदीवर नव्याने बांधण्‍यात आलेल्या 'टॉवरब्रिज ग्लास वे'वरून चालताना एक नागरिक दिसत. या पुलावर काचेचा पारदर्शी मार्ग सोमवारी लोकांसाठी खुला करण्यात आला. या मार्गामुळे येथे भेट देणा-या पर्यटकांना पुलाखालील विलोभनीय दृश्याचा आनंद घेता येणार आहे.
थेम्स नदीपासून 42 मीटर उंच. येथे भयावहता, आकर्षक दृश्‍य पाहावयास मिळू शकते.पण हे ब्रिज दुर्बल हृदय असलेल्यासाठी मात्र नाही. टॉवरब्रिज ग्लास टॉवरब्रिज ग्लास वे या प्रकल्पाची बांधणी लंडन महापालिका आणि चॅरिटेबल ब्रिज हाऊस इस्टेट्सने केली आहे. या ब्रिजमुळे पर्यटन वाढेल आणि शहराच्या विकासाला हातभार लागणार आहे.