लंडन - 'पा' चित्रपटात अभिषेक बच्चन प्रोजेरिया रोगाने ग्रस्त मुलगा ऑरो (
अमिताभ बच्चन) ची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी दिल्ली फिरण्यासाठी घेऊन जातो. परंतु ब्रिटनमध्ये एक विचित्र केस पुढे आली आहे, जिथे एका कलियुगातील पित्याने प्रोजेरियाने ग्रस्त आपल्या मुलीकरिता धर्मदाय संस्थांनी दिलेली रक्कम स्वत: हडप केली.
इंग्लंडच्या वेस्ट ससेक्समध्ये राहणा-या 11 वर्षीय इलियट स्मिथ प्रोजेरिया रोगाने ग्रस्त आहे. ती छोट्याशा वयात 80 वर्षाच्या आजीसारखी दिसते. ती आणखी चार वर्षांपर्यंत जिवंत राहिल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. अमेरिकेत जाऊन डॉल्फिनबरोबर पोहोण्याचा आनंद घ्यायचा आहे, अशी इलियटची शेवटची इच्छा आहे.
पुढे वाचा धर्मदायमध्ये मिळाले होते तीन लाख रूपये....