सुख-शांती यावी घरा म्हणून एकमेकांवर पाण्याचा मारा....
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
फिलिपाइन्सची राजधानी मनिलामध्ये बुधवारी सेंट जॉन जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या दिवशी लोक एकमेकांच्या अंगावर पाण्याचा मारा करून आलिंगन देतात. असे केल्याने जीवनात सुख, शांती लाभते आणि सेंट जॉन्सचे चांगले आशीर्वादही मिळतात, अशी फिलिफिनी लोकांची पारंपरिक धारणा आहे.
पाण्याच्या मार्यात मनसोक्त भिजल्यानंतर उत्साहाच्या भरात मित्रांनी एका तरुणीला हवेत भिरकावले तो क्षण.