आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sex Video Case: Pakistani Actress Meera Facing Arrest

सेक्स व्हिडीओ प्रकरण : अभिनेत्री मीराला अटक होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहौर- 'नजर' आणि 'कसक' यासारख्या बॉलिवूड चित्रपटात काम केलेली पाकिस्तानी अभिनेत्री मीरा हिला आपल्या पतीबरोबरचा सेक्स व्हिडीओ लिक केल्याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे. मीरावर आरोप आहे की, मीरा आणि तिचा पती कॅप्टन नवीद शहजाद यांनी आपला सेक्स व्हिडीओ बनवून तो लीक केला आहे. पाकिस्तानमधील एका कोर्टाने या दोघांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे तसेच पोलिसांना आदेश दिला आहे या जोडीला 2 एप्रिलपर्यंत कोर्टात सादर करण्यात यावे. या प्रकरणी एक याचिका दाखल केल्यानंतर सत्र न्यायाधिश सफदर भट्टी यांनी मीरा व नवीदला सेक्स व्हिडीओ बनविल्याप्रकरणी आरोपी ठरविले आहे.
पुढे वाचा, याआधीही वादात राहिली आहे मीरा, क्रिकेटर शोएब अख्तरसोबत संबंध असल्याचे केला होता दावा...