आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shakira Launch Her 11 Th Music Album, News In Marathi

रॅपर इग्गी अझालिआच्‍या सहकार्याने शकिराचा ११ वा अल्बम लवकरच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस- रॅपर इग्गी अझालिआ हिच्या सहकार्याने पॉप स्टार शकिरा लवकरच ११ वा म्युझिक अल्बम प्रदर्शिक करण्याच्या तयारीत आहे. यात मेक्सिकन रॉक बँड मना आणि स्पॅनिश गायक अलेक्झांड्रो सँझ यांचीही भूमिका असेल. अल्बमचे नाव अद्याप ठरले नसून या वर्षी वसंत ऋतूत तो रिलीज होईल. ३७ वर्षीय शकिरा सध्या दुसऱ्यांदा गर्भवती असून तिने अधिकृतरीत्या या अल्बमची माहिती माध्यमांसमोर दिलेली नाही.