आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा शशी थरूर, सुनंदा पुष्कर यांच्या आनंदी जीवनातील काही UNSEEN PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय मंत्री शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर या दोघांचाही हा तिसरा विवाह होता. दोघांनीही यापूर्वी दोन विवाह केले होते. सुनंदाला एक मुलगाही आहे. परंतु, त्यानंतरही शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर प्रेमात पडले. दोघांच्या प्रेमाची परिणिती लग्नात झाली. दोघांनी अगदी धुमधडाक्यात लग्न केले. याची अगदी देश-विदेशात चर्चा झाली.
परंतु, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वादविवाद झडत होते. याला कारणीभूत ठरली होती पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार. मेहर आणि शशी थरूर यांच्यात जवळीक निर्माण झाली असल्याचा संशय सुनंदा पुष्कर यांना होता. तसे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले होते.
सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर यांच्या वैवाहिक आयुष्यातील काही UNSEEN PICS बघा पुढील स्लाईडवर