आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shimanami Kaido Is An Expressway With A Dedicated Bike Path In Japan

उद्धवस्‍त झालेल्‍या हिरोशिमा शहरातील अनोखा बाईक रूट, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुस-या महायुद्धामध्‍ये उद्धवस्‍त झालेल्‍या जपानच्‍या हिरोशिमा आणि नागासाकी शहराने फिनिक्‍स पक्षासारखी पुन्‍हा झेप घेतले आहे. अमेरिकेने उद्धवस्‍त केलेल्‍या या शहरांचे रूपडे पालटलेले पाहायला मिळते. हिरोशिमा शहरामध्‍ये जगभर ओळखला जाणारा एक स्‍पॉट आहे. या स्‍पॉटला 'शिमानामी काइदो बाईक रूट' म्‍हणून ओळखले जाते. हायवे सारखा दिसणारा हा बाईक रूट असला तरी, यावर फक्‍त सायकल चालवली जाते. चांगला ऑक्‍सीजन मिळवण्‍यासाठी या रूटवर जपानी लोक येतात. सायकल चालवण्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या या बाईक रूटची लांबी 60 किलोमिटर आहे. समुद्राचा नजारा पाहण्‍यासाठी या रूटवर अनेक पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते.
या बाईक रूटची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...