आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shocking 6 Porn Websites In The List Of Top 100 In India

भारतातील 100 टॉप वेबसाइट पैकी 6 पोर्नवेबसाइट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीयांनी पाहिलेल्या 2013 मधील टॉप 100 वेबसाइमध्ये 6 पोर्न वेबसाइटचा समावेश आहे. या यादीत GOOGLE, FACEBOOK, आणि YOUTUBE या वेबसाइट अनुक्रमे पहिल्या, दुस-या आणि तिस-या क्रमांकावर असून Xvideos.com ही पोर्न वेबसाइट 18व्या क्रमांकावर तर Xnxx.com ही आणखी एक पोर्न साइट 33व्या स्थानावर आहे. याबरोबरच Xhamster.com, Youporn.com, Pornhub.com आणि RedTube.comया सारख्या वेबसाइटही 100 वेबसाइटमध्ये आहेत.
Xvideos.com ही भारतातील पहिली अॅडल्ट वेबसाइट आहे. या वेबसाइटला मे ते जुलै या काळात भेट देणा-यांपैकी 20.7 टक्के लोक हे अमेरिकन आहेत तर 4.1 टक्के भारतीय आहेत.
मोबाइलच्या कमी झालेल्या किंमतींमुळे आता बहूतांश भारतीयांकडे मोबाइल पोहचला आहे. मोबाइल सोबतच इंटरनेटचा वापर वाढला आणि याचबरोबर इंटरनेटवर पोर्न पाहाणा-यांची संख्येतही वाढ झाली आहे.
भारतात पोर्न वेबसाइटवर बंदी घालण्यासाठी सिव्हिल सोसायटी प्रयत्न करत आहे. हा कायदा अंमलात आल्यानंतर भारतात पोर्न पाहणे हे बेकायदेशीर ठरवण्यात येईल.