आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील Shocking Facts : 40 टक्के मुले जन्मतात अविवाहीत मुलींच्या पोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तीन दिवसीय भारत दौर्‍यावर येत आहेत. त्यानिमित्ताने divyamarathi.com वाचकांसाठी अमेरिकेशी संबंधित अशी काही रंजक माहिती समोर आणत आहे. अमेरिकेत 20 ते 30 च्या दशकात मद्यपानावर बंदी घातली होती. त्यावेळी विषारी औषधांमुळे 10000 हून अधिक नागरिकांना प्राण गमवावा लागला होता. अशा अनेक बाबी आम्ही याठिकाणी सादर करत आहोत.

अमेरिकेतील Shocking Facts
- अमेरिकेत मद्यपानकरून ड्रायव्हींग केल्याने दर तासाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो.
- अमेरिकेत दररोज 100 एकर जमिनीच्या क्षेत्रफळायेवढे पिझ्झे खाल्ले जातात.
- अमेरिकेत मुलांना जन्म देणारर्‍या 40 माता अविवाहीत असतात.
- 1962 मध्ये अमेरिकेने आकाशात हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला होता. तो हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा 100 पटीने अधिक शक्तीशाली होती.
- 1867 मध्ये अमेरिका ने रशियाकडून अलास्का पर्वत केवळ 7.2 मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केला होता.
पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊ अशाच काही Shocking Facts