आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shocking Photos Of Jihadi Baby Holding An AK 47 Weapons, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवाद्यांच्या रडारवर चिमुकले, जिहादसाठी दिले जातेय प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दहशतवादी संघटनेने पोस्ट केलेले छायाचित्र )
आयएसआयएसच्या झेंड्यासमोर एके-47 घेऊन बसलेल्या चिमुकल्याचे छायाचित्र एका इस्लामिक दहशतवादी गटाने प्रसिध्‍द केले आहे. हे छायाचित्र खूपच विदारक आहे. यातून हे स्पष्‍ट होते की, इतक्या लहान वयात दहशतवादी धडे शिकवले जात आहे. येथे छायाचित्रात दिसत असलेला चिमुकल्याने हातात स्वत:पेक्षा मोठी मशीन गन धरलेले आहे.

छायाचित्रातील दुसरा चिमुकला आयएसआयएसच्या झेंड्यावरील दारुगोळा, हँडगन आणि इतर खतरनाक शस्त्रांमध्‍ये दिसत आहे. इराक आणि सीरियामधील दहशतवाद्यांनी हे छायाचित्र अपलोड केले असल्याचे बोलले जात आहे. मागील महिन्यांत दहशतवादी खालिद शेरॉफ याने आपल्या 7 वर्षांच्या मुलाचे छायाचित्र ट‍ि्वटरवर पोस्ट केले होते. वास्तवात आयएसआयएसला जिहादकरिता लहान मुले हवे आहेत. त्यासाठी ही दशतवादी संघटना त्यांना प्रशिक्षण देते.

पुढे पाहा... दहशतवादी संघटनेने ट्विटरवर टाकलेले जिहादी मुलांचे छायाचित्रे...