आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Creativity: हे आहेत चीनमधील मातीच्या कलाकत्या, पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या शेन्डॉंग प्रांतातील जिआन येथे 31 ऑगस्ट रोजी मातीच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. वेगवेगळ्या आकाराच्या कलाकृत्या कलाकार सी शुशेंग यांनी तयार केले होते. आता ते पाचव्या शेनडॉंग सांस्कृतिक आणि सर्जनशील मेळाव्यात ठेवली जाणार आहेत.
पुढे पाहा सी यांची कलाकारी...
( छायाचित्र: Zhang Zhenxiang)