आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंग महोत्सव: एक पतंग... बनवण्‍यासाठी लागतोय 400 तास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूरमध्‍ये होत असलेल्या पतंग महोत्सवासाठी( काइट फेटिव्हल) मोठ्या पतंगांची निर्मिती करण्‍यात आली. महोत्सवासाठी इटालियन कलाकार आर्नोल्डो मेझोटोने 10 मोठी पतंगे तयार केली आहे. प्रत्येकाच्या निर्मितीसाठी 400 तास लागली.
61 वय असलेले मेझेटो 30 वर्षांपासून पतंग तयार करतात. ते महोत्सवात पतंगाचे प्रदर्शन ठेवणार आहेत. तसेच 15 कलाकार लिव्हिंग स्टॅच्यू बनवून आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे. पतंग जेव्हा हवेत उडते, तेव्हा मला वाटते मीही हवेत उडत आहे, असे मेझेटो यांनी सांगितले.

पुढे पाहा सिंगापूरमध्‍ये चालू असलेल्या पतंग महोत्सवाची छायाचित्रे...