आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूरमधील लँटर्न फेस्टिव्‍हल, प्रकाशात उजळले चायनाटाऊन, पाहा PICS...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरवर्षी ऑगस्‍ट, सप्‍टेंबर महिन्‍यात सिंगापूरमध्‍ये लँटर्न फेस्टिव्‍हलचे आयोजन केले जाते. या फेस्टिव्हलला मूनकेक आणि जेंटर्न फेस्‍टीव्‍हल नावाने ओळखतात. या फेस्टिव्‍हलच्‍या निमित्ताने कुटुंबातील सदस्‍य, मित्र परिवाराच्‍या भेटी घेतल्‍या जातात. भारत देशामध्‍ये ज्‍या प्रकारे दिपावली निमित्त दिवे उजळवले जातात, अगदी याप्रकारे शहरभर रोषनाई केली जाते.
24 ऑगस्‍टला या फेस्‍टीव्‍हलचे आयोजन करण्‍यात आले आहे. या निमित्ताने सिंगापूरमधील चायनाटाऊनच्‍या रस्‍त्‍या-रस्‍त्‍यावर रोषनाई करण्यात आली आहे. फेस्‍टीव्‍हल 24 ऑगस्‍टला सुरू होणार असून 28 सप्‍टेंबरपर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येणार आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा 'लँटर्न फेस्टिव्‍हल'ची काही निवडक फोटो...