आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झाडाच्‍या आकाराचे इंटरॅक्टिव्ह लाइट स्कल्पचर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चार्ल्स गेडलेकन या कलाकाराने ‘औरोरा पालो ऑल्टो’ नावाचे इंटरॅक्टिव्ह लाइट स्कल्पचर तयार केले आहे. झाडासारखी दिसणारी ही कलाकृती कॅलिफोर्नियातील पालो ऑल्टोमधील सिटी हॉलसमोर उभारण्यात आली आहे. मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने प्रेक्षक या झाडावरील लाइटचे रंग आणि पॅटर्न बदलू शकतात. या झाडावर 40 हजार एलईडी लाइट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री झाड लखलखते. विशेष म्हणजे पातळ तांब्याच्या पत्र्यापासून या झाडाची पाने हाताने तयार केली आहेत. वा-याची झुळुक येताच झाडांच्या पानांची किणकिण ऐकू येते.


aughingsquid.com