आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हसतमुख राहण्‍यासाठी माऊथ कॉर्नर लिफ्ट सर्जरी लोकप्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण अफ्रिकेतील महिला हल्ली एक वेगळया प्रकारची शस्त्रक्रिया करत आहेत. ही सर्जरी केल्यावर त्या नेहमी हसतमुख राहतील. या सर्जरीला ‘माउथ कॉर्नर लिफ्ट’ किंवा ‘स्माइल लिफ्ट’ असे म्हटले जाते. या शस्त्रक्रियेत ओठांच्या दोन्ही बाजू थोड्या वरच्या बाजूने उचलून धरल्या जातात. त्यामुळे व्यक्तीचा चेहरा नेहमी हसतमुख दिसतो. दक्षिण कोरियातील एवन क्लिनिकमध्ये अशा प्रकारची प्लास्टिक सर्जरी केली जाते. डॉ. वॉन यांनी 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेत या सर्जरीची माहिती दिली होती. सौंदयाच्या सर्जरीसाठी दक्षिण कोरिया दुसर्‍या क्रमांकावर आहे.

B rocketnews24.com