Snowden Gets Three Year Russian Residence Permit, Divya Marathi
एडवर्ड स्नोडेनला 3 वर्ष राहता येणार रशियात
8 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
मॉस्को - अमेरिकेचा पाळत बिंग फोडणारा एडवर्ड स्नोडेनला रशियाने तीन वर्ष देशात राहण्यास परवानगी दिली आहे. स्नोडेनवर अमेरिकेला कारवाई करायची आहे. सध्या रशियाचे संबंध अमेरिका आणि पश्चिमेकडील देशांबरोबर बिघडले आहेत.
युक्रेनमध्ये रशियन बंडखोरांनी धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले जात आहेत.