आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन जाहिरातीस सोशल मीडियावर विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमध्ये जाहिरातीवर लक्ष ठेवणा-या एका एजन्सीने अमेरिकन वस्त्राच्या "स्कूल डेज'च्या जाहिरातीविरोधात मोहीम उघडली आहे. यात असे म्हटले आहे की, ही जाहिरात शाळकरी मुली-मुलांना चुकीचा संदेश देत आहेत. यामुळे अशी जाहिरात समाजाच्या दृष्टीने अनुचित ठरते. यानंतरही अमेरिकन अ‍ॅपरल या संस्थेने चूक स्वीकारण्याऐवजी सदर जाहिरात सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्याचे प्रयोजनच नव्हते, असा बचाव करत आहे.
एजन्सीने कंपनीला कडक भाषेत आदेश देताना म्हटले आहे की, सोशल मीडियावरूनही अशा जाहिराती हटवण्यात याव्यात. समाजमनावर विपरीत परिणाम करणा-या जाहिराती भविष्यात प्रदर्शित करू नयेत. अशी तंबीसुद्धा देण्यात आली आहे.

theguardian.com