आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलर इलेक्ट्रिक मोटार, चार्ज करा चाळीस किलोमीटर चालवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो । जपानची ‘मायू ’ नावाची ही गाडी आठ चाकांवर धावते. एकदा चार्ज केल्यानंतर 40 किलोमीटरपर्यंत इंधनाकडे लक्ष देण्याची गरजच नाही. या गाडीत छताच्या माध्यमातून सौर ऊर्जा निर्मिती केली जाते. गुरुवारी गाडीचे निरीक्षण करताना एक नागरिक.