आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Australian People Taking Selfie Behind Sydney Cafe

मानवी संवेदना हरपल्या, ऑस्ट्रेलियाच्या कॅफेसमोर सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- ऑस्ट्रेलियाच्या कॅफेत दहशतवाद्यांच्या ताब्यातील निष्पाप जीव सुटावेत यासाठी जगभरात प्रार्थना सुरु असताना अगदी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. काही अतिउत्साही ऑस्ट्रेलियन नागरिक या कॅफेसमोर सेल्फि काढून इंटरनेटवर पोस्ट करीत आहेत. त्यांना कॅफेत ओलिस असलेल्या देशबांधवांची जराही चिंता नाही. दहशतवादी हल्ला म्हणजे गल्लीत सुरु असलेला खेळ, अशीच भावना या नागरिकांची दिसून येते. यावर नेटिझन्सनी तिखट प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी या नालायक नागरिकांना जराही लाज वाटताना दिसून येत नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, ऑस्ट्रेलियन नागरिकांनी कॅफेसमोर उभे राहून काढलेल्या सेल्फी....