आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Some Days Ago Terrorists Attack Army School In Peshawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेशावरः ज्‍या शाळेवर झाला होता दहशवादी हल्‍ला, तेथेच फुलणार हास्‍य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर येथील आर्मी स्‍कुलवर दहशतवादी संघटना ‘तहरीक-ए-तालिबान’ ने हल्‍ला केला होता. मानवतेला काळिमा फासणा-या या हल्‍ल्‍यामध्‍ये कित्‍येक निरपराध, निष्‍पाप मुलांचा बळी गेला होता. या हल्‍ल्‍यातून सावरणे अत्‍यंत कठीण होते. परंतु ही शाळा या दहशतवादी हल्‍ल्‍यातून पूर्णपणे सावरली आहे.
आर्मी स्‍कूलमधील विद्यार्थी सांस्‍कृतिक कार्यक्रमामध्‍ये माहिर आहेत. त्‍याचा अनुभव शाळेच्‍या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवरील फोटो पाहिल्‍यास येईल. येत्‍या वार्षिक कार्यक्रमामध्‍ये मुले आपापली कला सादर करणार आहेत.
आर्मी पब्लिक स्कूलने आपल्‍या ऑफिशियल फेसबुक अकाउंटवर गेल्‍या वर्षीचे काही फोटो पोस्‍ट केले आहेत. ज्‍यामध्‍ये स्‍पष्‍ट दिसते की, आर्मी शाळेतील ही मुले सक्रीय आहेत. शिक्षणात, खेळात, सांस्‍कृतिक कार्यक्रमात त्‍यांचा विशेष हातखंडा असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, आर्मी स्कूलच्‍या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर पोस्‍ट केलेली छायाचित्रे...