आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा कधी न पहिलेली जगातील सर्वात मोठी गुहा, 7 दिवसांच्या टूरसाठी 1 लाख 83 हजार रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वियतमान परिसरातील सर्वात मोठ्या सोन डुंगच्या गुहेचे छायाचित्रे
वियतनाममध्ये जगातील सर्वात मोठ्या सोन डुंग गुहेत लोक अ‍ॅडव्हेंचरसाठी जातात. याच्याप्रती लोकांना इतके आकर्षण आहे, की 2015पर्यंत येथे पर्यटकांचे बुकिंग झाले आहे. येथे येणारा प्रत्येक पर्यटक एक दिवसाची टूर करण्यासाठी एक लाख 83 हजार रुपये चुकते करतो. एका महिन्यात ट्रॅकिंगसाठी केवळ चार टूर असतात. प्रत्येक टूरमध्ये आठ लोकांचा सामावेश असतो.
यावर्षी टूरची मर्यादा तीन महिन्यांऐवजी सात महिने (फेब्रुवारी-ऑगस्ट) करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात येथे पाऊस पडतो. समुद्रापासून 150 मीटर उंचीवर स्थायिक ही गुहा 200 मीटर लांब आहे. 2009मध्ये याचा शोध ब्रिटीश केव संशोधन संघटनेच्या सदस्यांनी लावला होता. ते क्वांग बिन्ह प्रांतात आले होते. तेव्हा स्थानिक लोकांनी या गुहेविषयी माहिती दिली होती. अशाप्रकारे ही गुहा जगभरात प्रसिध्द झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या गुहेची 29 छायाचित्रे...