आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sony Photography Awards Amazing Photos, Divya Marathi

सोनी Photography Awards ची अप्रतिम छायाचित्रे, जगभरातून मिळाला प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील उत्कृष्‍ट छायाचित्रांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सोनी जागतिक छायाचित्र पुरस्कारांनी सन्मानित करण्‍यात आले. चला, तर एक नजर टाकू अशाच छायाचित्रांवर. पाच वर्षांची चिमुकली अॅमी आई करिना आणि वडील मार्टीनबरोबर डेन्मार्कच्या आरहुस गावात राहत आहे. अॅमी मारियो वेजेलच्या अवॉर्डेड प्रोजेक्टचा मुख्‍य विषय आहे.
पुढे पाहा सोनी अॅवार्डसची छायाचित्रे....