आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनी वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड - बघा या वर्षातील 20 सर्वोत्तम फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनी वर्ल्ड फोटोग्राफी अवार्ड 2014 साठी काही खास फोटो सिलेक्ट करण्यात आले आहेत. या वर्षी या स्पर्धेत 166 देशातील 1 लाख 39 हजार, 544 निवडक फोटो आले होते. हा आकडा गेल्या सात वर्षातील सर्वात मोठा आहे. ज्युरीनी यापैकी सर्वोत्तम फोटो वेगळे काढले आहेत.


जर्जोच्या टीमचे म्हणणे आहे, की रोजच्या जीवनात प्रेरणा देणा-या अनेक गोष्टी आम्हाला या फोटोमध्ये दिसल्या. हे फोटो इतर फोटोग्राफर्सना प्रेरणा देतील.

लंडनमधील सॉमरसेट हाऊसमध्ये 1 ते 18 मे दरम्यान या निवडक फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात येईल. या वर्षीच्या वर्ल्ड फोटोग्राफी अवार्डच्या विजेत्याची घोषणा 30 एप्रिल रोजी लंडनमध्ये एका सोहळ्यात करण्यात येईल.

कोणत्या प्रकारात समाविष्ट करण्यात आले आहेत हे फोटो जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...