आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Asian Association For Regional Cooperation Meeting Issue

सार्क संमेलनाची लवकरच घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू । 17 ते 20 फेब्रुवारीदरम्यान मालदीवमध्ये आयोजित सार्क देशांच्या परराष्‍ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सार्क संमेलनाची घोषणा नेपाळ करणार आहे. याबाबत कोणतीही निश्चित वेळापत्रक अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हे संमलेन नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. 2011 मध्ये मालदीवमध्ये पार पडलेल्या सार्क संमेलनात नेपाळने पुढील संमेलन आयोजित करण्याची इच्छा व्यक्त
केली होती.