आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेनर्का बेटावर साजरा होतो श्रद्धेचा महोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेनच्या सिटाडेल शहरात सेंट जॉन पर्वानिमित्त आयोजित समारंभात हजारोंच्या गर्दीमध्ये घोडेस्वारांनी आपले घोडे असे मागच्या पायावर उभे केले. मेनर्का बेटावर दरवर्षी हा समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. हे घोडेस्वार प्राचीन सिटाडेल समाजातील आमीर, पाद्री, कारागीर आणि शेतकर्‍यांचे प्रतिनिधी मानले जातात. येशू ख्रिस्ताच्या आधी सहा महिने सेंट जॉन यांचा जन्म झाल्याची सर्वमान्यता आहे.