आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, स्‍पेनमध्‍ये रंगलेल्‍या "Human Tower Competition” ची रोमांचक छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: टारागोनो मध्‍ये मनोरा बनवताना लोक )
टारागोना - स्पेनच्‍या टारागोना शहरामध्‍ये आयोजित केलेल्‍या 25व्‍या ‘ह्यूमन टॉवर कॉम्पिटिशन’ मध्‍ये लाखो लोकांनी सहभाग घेतला. त्‍याची अनुभूती आपणास वरील छायाचित्रामधून येईल. स्‍पेनमध्‍ये 18 व्‍या शतकापासून या स्‍पर्धेचे आयोजन केले जाते. हा स्‍पेनचा वार्षिक कार्यक्रम आहे.
या स्‍पर्धेचे वैशिष्‍टय म्‍हणजे या स्‍पर्धेमध्‍ये एकूण 10 थर लावले जातात. यामध्‍ये प्रत्‍येक थरावर तीन लोक होते. म्‍हणूनच की काय 2010 मध्‍ये लावण्‍यात आलेल्‍या एका मानवी मनो-याला यूनेस्कोने "मास्टर पीस ऑफ ओरल अँड इंटेंजिबल हॅरिटेज ऑफ ह्यूमॅनिटीज' अशा नावने घोषित केले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा "Human Tower Competition मधील भन्‍नाट छायाचित्रे...