आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान प्रवासातच अंतराळ भ्रमंतीचा आनंद!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोबतच्या छायाचित्रामध्ये दिसणारे अंतराळवीर नाहीत किंवा शास्त्रज्ञही नाहीत. ते आहेत सामान्य विमान प्रवासी. युरोपातील नागरिकांनाही अंतराळवीराप्रमाणे गुरुत्वाकर्षणविरहित वातावरणाचा आनंद उपभोगता यावा म्हणून युरोपातील नागरिकांसाठी एअरबस ए 330 झीरो-जी ही खास विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. रशिया आणि अमेरिकेमध्ये अशी विमानसेवा यापूर्वीच सुरू झाली आहे.

421003 रुपये म्हणजेच 6000 युरो एका प्रवाशासाठी तिकिटाचा दर आहे. या उड्डाणासाठी प्रवाशांना आधी खास प्रशिक्षणही दिले जाते.

02 वर्षांच्या सर्व तिकिटांची आगाऊ विक्री झाली आहे. म्हणजेच 2013 आणि 2014 ही दोन्ही वर्षे इतरांना या उड्डाणाचा आनंद घेता येणार नाही.