आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Way For Shepherd In Ireland, Divya Marathi

आयर्लंडच्या शिखरावर मेंढ्यांसाठी महामार्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमणीय निसर्गसौंदर्य लाभलेल्या आयर्लंडमध्ये दिंगल नावाचे एकमेव बेट असे आहे की, सुंदर रेतीकाठचे समुद्र येथे आहेत. येथे फिरण्यासाठी मोटारसायकल किंवा सायकलचाच वापर करणे लोक पसंत करतात. कारण ३ हजार १३० फूट उंच असलेला ब्रँडन पर्वत पाहण्यासाठी लोक जात असतात. तेथे एका लहानशा खेड्यात एक शेत असून तेथे पाच लाखांहून अधिक मेंढ्या पाळण्यात आल्या आहेत. जेव्हा त्या उतरत किंवा चढत असताना संपूर्ण रस्ता जाम होऊन जातो. तेथे तयार झालेल्या रस्त्यास शीप हायवे म्हटले जाते. माउंट ब्रॅडन आयर्लंडमधील हा सगळ्यात मोठा दुसरा डोंगर आहे.reddit.com