आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेनलेस स्टीलचा स्काय- मिरर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - ऑस्ट्रेलियातील संग्रहालयाबाहेर भारतीय कलाकार अनीश कपूर यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कपूर यांनी तयार केलेले स्काय-मिरर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.


नेमके काय आहे : स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आलेली ही कलाकृती आहे. फिनलँडमध्ये त्याची निर्मिती तर ब्रिटनमध्ये त्यावर पॉलीशिंग करण्यात आले होते. एप्रिल 2011 मध्ये त्याचे अनावरण करण्यात आले होते. 9 लाख पाऊंड एवढा त्याच्या निर्मितीसाठी खर्च आला होता. त्यावर्षीचा ही सर्वात महागडी कलाकृती ठरली होती. त्याच्या कॉन्वेक्स आणि कॉन्केवच्या पृष्ठभागामुळे प्रतिबिंबामध्ये सातत्याने बदल होतात. हे बदल सर्वांना आकर्षित करत आहेत.


6 मीटर व्यासाची ही कलाकृती
10 टन एवढे याचे वजन.