अमेरिकेतील 40 वर्ष जुनी एक इमारत डायनामाइटने पाडण्यात आले. एक्झिक्युटिव्ह पार्क नावाची 19 मजली होटल जॉर्जिया प्रांतातील अटलांटा शहरात होती. शनिवारी( ता. 8 ) तज्ज्ञांच्या देखरेखी खाली ती पाडण्यात आली. या घटनेने आसपासच्या इमारतींना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. या घटनेचा डिजे पिट्स नावाच्या मुलाने व्हिडिओ तयार केला आहे.
हॉटेलच्या जागी अटलांटाचे मुलांसाठी आरोग्य सेवा संस्थेची इमारत बांधण्यात येणार आहे. 1971 मध्ये सुरु झालेल्या एक्झिक्युटिव्ह पार्क हॉटेलमध्ये कॉन्फ्रेन्स सेंटर म्हणून सुविधा देण्यात येत होते.
पुढे पाहा छायाचित्रांमधून घटनाक्रम आणि शेवटी पाहा व्हिडिओ...