आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात मूर्तिऐवजी कुमारी मुलींना दिले जाते देवपण, वाचा त्या कशा जगतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - जगात बहुतेक सम‍ुदायांमध्‍ये ईश्‍वर आणि देवी-देवतांच्या प्रतीकांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. अर्थात वास्तवात त्यांची अशा पध्‍दतीने पूजा करण्‍यात येते जी या सजीव जगाचा भाग नाही. पण नेपातमधील हे छायाचित्र एक वेगळीच गोष्‍ट सांगत आहे. नेपाळमध्‍ये लहान मुलींची देवीसारखी पूजा करण्‍यात येते.

मुलींचा जन्म झाल्यास त्यांना घरापासून विभक्त केले जाते आणि त्यांना कुमारी असे नाव देण्‍यात येते. तिची शक्तीची देवी चंड‍िक म्हणून पूजा केली जाते, असे नेपाळमधील हिंदुंमध्‍ये मानले जाते. यासाठी मुलींची निवड 32 निवड चाचण्‍यातून केली जाते.

या मुलींना अमर्त्य(अमर) असा दर्जा दिला जातो.त्यांची पूजा करणारे हिंदू आणि बौध्‍द मानतात, की त्यांची वाईटापासून सुरक्षा होते. त्या मुलांना मंदिरामध्‍ये देवी-देवतांप्रमाणे स्थापित केले जाते.

पुढे वाचा.... कुमारी बनल्यानंतर मुलींच्या दैनंदिन जीवना काय बदल होते?