आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोरक्या झालेल्‍या अन् रस्‍त्यावर आलेल्‍या पाकिस्‍तानातील मुलांची जगण्‍याची लढाई, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्‍तानमध्‍ये शैक्षणिक सुविधा असल्‍याचा बोलबाला होत असला तरी, सध्‍या मात्र अनेक मुलांना रस्‍त्‍यावर येण्‍याची वेळ आली आहे. आजघडीला स्‍वत:चे घर नसल्‍यामुळे 15 लाख मुले रस्‍त्‍यावरचे उपरे आयुष्‍य जगत आहेत. या मुलांना मुख्‍य प्रवाहामध्‍ये आणण्‍यासाठी इनिशिएटर नावाच्‍या संस्‍थातर्फे प्रयत्‍न केले जात असल्‍याची माहिती राना आसिफ यांनी दिली.
शाळेतील आणि घरातील हिंसेला कंटाळून यापै‍की 66 टक्के मुलांनी घर सोडल्‍याचे वास्‍तव समोर आले आहे. मुलांसोबत गैरवर्तन केल्‍यामुळे अनेक मुलांना घर सोडावे लागले. पाकिस्‍तानमध्‍ये लहान मुलांचे लैगिंक शोषण केले जात असल्‍याचे याओगदर स्‍पष्‍ट झाले आहे. 1999 मध्‍ये 100 मुलांचे लैंगिक शोषण करून हत्‍या करण्‍यात आल्‍याचे उडघ झाले आहे. कराचीसारख्‍या शहरात आजही मोठ्या प्रमाणात मुलांकडून अवैद्य कामे करून घेतली जातात. आशी माहिती राना आसिफ यांनी दिली.
पुढील स्‍लाईडवर पाहा पोरके आयुष्‍य जगणा-या मुलांची फोटो...