आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांच्या संशोधनानंतर सिद्ध झाले, ब्रा घातल्याने खराब होतात ब्रेस्‍ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरि‍स- महि‍लांसाठी अंडरगारमेंट्स हानि‍कारक असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. फ्रॉन्समधील एका संशोधकाने याबाबत निष्कर्ष काढले आहेत. या संशोधकाने सुमारे 330 महि‍लांवर व त्या वापरत असलेल्या अंडरगारमेंटसवर सलग 15 वर्ष अभ्यास केला. त्यात त्याला आढळून आले की, अंडरगारमेंट्स घातल्यामुळे महिलांची छाती व उरोज व्यवस्थित व नैसर्गिकरित्या वि‍कसि‍त होत नाहीत. तसेच त्यामुळे महिलांच्या फिगरवरही परिणाम होतो. अशामुळेच महि‍लांना आपली फिगर व्यवस्थित करण्यासाठी ब्रेस्ट इंप्‍लांट आणि इतर अनेक सर्जरी कराव्या लागतात. दरम्यान हे संशोधन वादात अडकले आहे. या संशोधकांच्या विरोधात मत व्यक्त करताना म्हटले गेले आहे की, अंडरगारमेंट्स मानवाने तयार केली आहेत. तसेच ती आपल्या गरजेप्रमाणे व सवयीप्रमाणे लोक वापरतात.
पुढे वाचा- 15 वर्ष चालले बीसनकॉन विद्यापीठात 330 महि‍लांवर संशोधन...