आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Study Links Aging In Brain To Sleep related Memory Decline

पुरेशा झोपेअभावी उतारवयात विस्‍मृतीचा धोका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- तारुण्यात पुरेशी झोप होत नसल्यास उतारवयात विस्मृतीचा धोका संभवू शकतो, असा दावा नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.

सत्तरीतील व 20 वयाच्या काही जणांची स्मरणशक्तीची साधी चाचणी घेण्यात आली. यामध्ये उतारवयातील 55 टक्के नागरिकांची स्मरणशक्तीची समस्या गंभीर असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक व तरुणांच्या विश्रांतीचे तास सारखेच होते.