आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी प्रणय करा अन् दिवसभर फिट राहा....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रणय करण्यासाठी निश्चित अशी वेळ ठरलेली नाही , पण तुम्हाला माहित आहे का? प्रणय करण्याची योग्य वेळ काय आहे ते?

विषय वेगळा असल्याने तुम्हाला थोडं वेगळं वाटण्याची शक्यता आहे. एका अभ्यासानुसार, सकाळचा वेळ हा प्रणय करण्यासाठी योग्य आहे. सकाळी शरीरात प्रणय हार्मोन्स अधिक प्रमाणात असतात आणि उर्जा देखील असते. म्हणून प्रणय करण्यासाठी सकाळचा साडेसातची वेळ चांगली आहे. अभ्यासात हे देखील सांगण्यात आले आहे की, सकाळी केलेला प्रणय हा एक प्रकारचा व्यायाम आहे. त्यामुळॆ स्त्री- पुरूष दिवसभर उत्साही दिसतात.

आयुर्वेदात सांगितले आहे की, नियमानुसार केलेल्या प्रणय आरोग्यवर्धनी असते. त्यामुळे व्यक्ती म्हातारपणात ही फिट राहतो. प्रणय आणि शरीर तज्ज्ञांच्या मते स्त्री-पुरूषाने आपल्या आरोग्य क्षमतेनुसार आणि शाररिक शक्तीनुसारच प्रणय केला पाहिजे.