आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानमधील बिनधास्‍त रणरागिनी, पुरुषांना लाजवेल असे मिळवले यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्लिम बहूल राष्‍ट्रामध्‍ये महिलांना नेहमीच दुय्यम दर्जा देण्‍यात येतो. या देशातील महिलांच्‍या अस्तित्वाबद्दलचा प्रश्‍न ने‍हमी चर्चीला जातो. या देशातील महिला स्वतंत्र्यावर नेहमीच गदा आणली जाते. यात तथ्‍य आसले तरी, पाकिस्तानच्‍या काही महिलांचे यश हे पुरूषांना लाजवेल असे आहे.
पाकिस्‍तानमधील फॅशन क्षेत्र असो किंवा उद्योग-व्‍यावसायात अनेक महिलांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. या देशातील महिला आलीकडे मैदानी खेळ खेळण्‍यामध्‍ये सक्रिय झाल्‍या आहेत. डियायनींग क्षेत्र असो किंवा इंजी‍नीयरींग यामध्‍ये अनेक महिलांनी आपले स्‍थान निर्माण केले आहे.
अंसा हसन, मार्केटिंग मॅनेजर-
अंसा हसन नावाची महिला पाकिस्तानमध्‍ये पोर्शे नावाच्‍या चार-चाकी गाडीच्‍या मार्केटींगचे काम पाहत आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा आणखी काही महिलांविषयी...