आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यासर अराफतच्या विधवा पत्नीने खोलले \'राज\', लग्न सगळ्यात मोठी चूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यासर अराफत यांची पत्‍नीने म्हटले आहे की, मी हजारो वेळा आपल्या पतीला सोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात मी यशस्वी ठरली नाही. मला माहित होते पॅलिस्टिनी नेत्यासोबत लग्न झाल्यास काय परिणाम होऊ शकतात याची मला कल्पना होती.

यासर अराफत यांची विधवा पत्नी सुहा अराफात यांनी एका तुर्की वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. सुहा म्हणतात, मी आपल्या पतीवर खूप प्रेम करीत होते. मात्र त्यांच्याबरोबर घेतलेला लग्नाचा निर्णय हा अत्यंत चुकीचा होता. ज्यामुळे मला नंतरच्या काळात सतत पश्चाताप झाला.

सुहा म्हणते, यासर अराफत यांच्यासोबत लग्न करण्यास शेकडो महिला तयार होत्या. पण ते फक्त माझ्यासाठी वेडे होते. आम्ही दोघांनी ट्यूनिशियात 1990 मध्ये गुप्त लग्न केले होते. त्यावेळी मी फक्त 27 वर्षांची तर अराफात 61 वर्षाचे होते. लग्नानंतर आम्हाला पाच वर्षांनी जाहवा ही मुलगी झाली.

सुहा आणखी काय सांगते आहे यासर अराफत यांच्याबाबत, वाचण्यासाठी पुढे क्लिक करा.........