आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suicide Bomber Kills Afghan President\'s Cousin, Divya Marathi

करझाईंच्या भावाची गळाभेट घेऊन स्फोटाने उडवले, बघा खासगी आयुष्यातील PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंदहार- अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करझाई यांचे चुलतभाऊ हशमत करझाई यांची ईदच्या दिवशीच हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी ईदच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर पगडीत ठेवलेल्या बॉम्बचे बटण दाबून स्वत:ला उडवून दिले.

या हल्ल्यामागे कोणाचा हात होत हे अद्याप समजलेले नाही. करझाई यांच्या पाहुण्‍यांसाठी असलेल्या स्वागत कक्षेत मंगळवारी (ता.29) हा हल्ला झाला, असे दक्षिण कंदहार प्रांताचे राज्यपालांच्या प्रवक्त्याने सांगितले.
पुढे पाहा करझाई यांचे खासगी जीवन...