( छायाचित्र: बराक ओबामा यांचे 'एअरफोर्स वन' विमान)
प्रत्येक देशाच्या राष्ट्राध्यक्षांना काही खास सुविधा असतात.यात सुरक्षेपासून त्यांच्या गाड्या आणि भोजनापर्यंतच्या सर्व सुविधांचा समावेश असतो. यापैकीच आहे प्रवासासाठी वापरण्यात येणारे विमाने. बहुतेक देश
आपल्या राष्ट्राध्यक्षांसाठी खास विमानांची व्यवस्था केलेली असते. मागली आठवड्यात ऑस्ट्रेलियात जी-20 परिषदेत सर्व देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे आगमन खास विमानांने झाले होते. त्यांचा प्रभाव आणि ताकद यातून दिसत होते.
बराक ओबामा, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
विमान: एअरफोर्स वन
इतर देशांच्या राष्ट्र प्रमुखांच्या तुलनेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचे विमान सर्वात जास्त आकर्षक आणि पॉवरफुल आहे. एअरफोर्स वन फक्त अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रवासासाठीच वापरले जाते. त्याच्या निर्मिती करिता 1 हजार 950 कोटी रुपये खर्च आलेला आहे. विमानात अनेक खास वैशिष्ट्ये असून त्यापैकी प्रमुख वैशिष्टय म्हणजे इंधनाची मोठी टाकी. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संपूर्ण जगाचा प्रवास करु शकतात.
पुढे वाचा.. इतर शक्तिशाली नेत्यांच्या विमानांविषयी...