(न्युझिलंडची राजधानी वेलिंगटन येथील लेयाल बे परिसर)
वेलिंगटन येथील विमानतळ सेवा आणि सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय आणखी एका कारणाने विमानतळाकडे पर्यटक आकर्षित होतात. विमानतळावरील रनवेच्या दोन्ही बाजूंना विशाल समुद्र आहे. यात मोठमोठ्या लाटा उमटतात. पर्यटक त्यावर सर्फिंगचा आनंद लुटतात.
एखादे विमान जेव्हा या विमानतळावर टेक ऑफ किंवा लॅंडिंग करते तेव्हा येथील रोमांचकारी दृष्य बघण्यासारखे असते. सर्फिंगसाठी येथील परिसर जगातिल काही निवडक जागांपैकी एक आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, विमानतळाच्या बाजूला असलेल्या समुद्रातील सर्फिंगची छायाचित्रे