आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: जाणून घ्या, मंगळावरील न सुटलेली 5 रहस्ये, मानवाला टाकले आहे कोड्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताची मंगळ मोहिम फत्ते झाली आहे. भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पाठविलेले मानवरहित यान मंगळाच्या कक्षेत स्थानापन्न झाले आहे. आता मंगळाच्या वेगवेगळ्या भागांची छायाचित्रे आपल्याला मिळणार असून अभ्यासातून अनेक रहस्यांवरुन पडदा उघडणार आहे. परंतु, मंगळ हा ग्रह अनेक रहस्यांनी भरलेला आहे. आतापर्यंत अमेरिकेसह इतर देशांनी पाठविलेल्या यानांनी काढलेल्या माहितीनंतर रहस्यांमध्ये भरच पडली आहे.
इस्रोने पाठवलेल्या यानाने तब्बल 65 कोटी किलोमीटर प्रवास करीत मंगळाच्या कक्षेत स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नात भारताला यश मिळाले आहे. यामुळे मंगळावर यान पाठविणारा भारत आशियातील पहिला देश ठरला असून जगात पहिल्या प्रयत्नात यश मिळवणारा ठरला आहे. देश-विदेशातून भारताचे कौतुक होत असताना एक जबाबदारीही इस्रोच्या खांद्यांवर आली आहे. मंगळावरची रहस्ये उलगडणे अत्यंत कठिण आहेत. आता संशोधनात भारतही सहभागी झाला आहे. भारताने मिळवलेल्या माहितीचा जगाला उपयोग होणार आहे.
अमेरिकेसह इतर देशांनी राबवलेल्या मोहिमांमध्ये आढळून आलेल्या काही रहस्यांवरुन अजूनही पडदा उठलेला नाही... पुढील स्लाईडवर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अशी 5 प्रमुख रहस्ये... जी अजूनही मानवाला कोड्यात टाकत आली आहेत...