आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SW China Landslide Death Toll Rises To 6, Divya Marathi

PHOTOS: चीनमध्‍ये दरड कोसळ्याने 6 जणांचा मृत्यू, तर 21 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या ईशान्य भागात दरड कोसळ्याने 6 जणांचा मृत्यू, तर 21 बेपत्ता झाली असल्याचे चीन सरकारने सांगितले. बुधवारी रात्री( ता. 27) ही दुर्दैवी घटना घडली. रात्री 8 वाजता दरड य‍ींगपिंग गावात कोसळली. यात 77 घरे गाडली गेली आहेत, असे झिन्हुआ वृत्तसंस्थेने सांगितले. दरड कोसळ्याने एकूण 154 लोक प्रभावित झाले आहेत.
पुढे पाहा घटनेची छायाचित्रे.....
( साभार : झ‍िन्हुआ)